Ravikant Tupkar Allegations On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माझं तिकीट फायनल झालं होतं, परंतु उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अचानक शब्द फिरवला, असा मोठा गौप्सस्फोट रविकांत तुपकर यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जावं, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले आहेत. आमच्या बैठका त्यांच्याबरोबर झाल्या. उद्धव […]
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री उशीरा त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.