शेती आणि शेतकरी कायम संकटाच्या भोवऱ्यात अडकलेली आपण पाहत आलो आहोत. नुकताच एनसीआरबीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
नेवासा तालुक्यातील वडुले येथील बाबासाहेब सुभाष सरोदे (वय ४४) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी (ता. १७) आत्महत्या केली.
राज्य सरकार मात्र, शेतकरी आत्महत्यावर उपाययोजनेच्या नावावर केवळ मलमपट्टी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही.