Gunaratna sadavarte यांनी जरांगे मुंबईला निघण्याआधी त्यांना मुंबईत येऊ देऊ नये असं पत्र पोलीस महासंचालकांना, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.
Dhananjay Munde सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया विरोधात कोर्टात जाणार आहेत.