Heavy Rains Floods In China : चीनची राजधानी (China) बीजिंग आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. त्यामुळे भीषण पूरस्थिती (Floods) निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटात आतापर्यंत किमान 30 लोकांनी प्राण गमावले असून, अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. राजधानीच्या उत्तरेकडील मियुन आणि यानकिंग जिल्ह्यांत सर्वाधिक हानी झाली आहे. हजारो नागरिकांचे स्थलांतर […]
US Texas Floods Rescue Operation : मुसळधार पावसामुळे अमेरिकेतील (America) टेक्सास राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील केर काउंटीमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. छावणीतील 27 मुलींसह अनेक लोक जखमी झाले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू (Heavy Rain) आहे. बेपत्ता लोकांची संख्या अद्याप अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाही. […]