S Jaishankar On Deportation Of Illegal Indian Immigrants : ट्रम्प सरकारच्या आदेशानंतर अमेरिकेत (America) बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना (Illegal Indian Immigrant) घेऊन लष्कराचे विमान बुधवारी अमृतसरमध्ये दाखल झालं. तेव्हा या नागरिकांना अट्टल गुन्हेगारांसारखं हातात बेड्या घालून आणण्यात आल्याचं दिसलं. प्रवासादरम्यान या भारतीय नागरिकांच्या हात-पायांना बेड्या ठोकलेल्या होत्या, यावर आता परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी S Jaishankar Says Maharashtra most developed state : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीवर मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, महाराष्ट्र देशात सर्वाधिक विकसित राज्य (Maharashtra Development) आहे. गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे.राज्य जीडीपीमध्ये देश पाचव्या क्रमांकावर आहे. दहा वर्षापूर्वी राज्य दहाव्या क्रमांकावर होतं. ही परिस्थिती अशीच बदलली नाही, […]