दरवर्षी 4 सप्टेंबर आणि 22 फेब्रुवारी या दोन दिवशी राष्ट्रीय वन्यजीव दिवस (National Wildlife Day) साजरा केला जातो.
वनक्षेत्रातील जळावू लाकडाच्या तोडीमुळे वनांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना/ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस/स्वयंपाक गॅस पुरवठा/दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्षलागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते.
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा (Leopard)वावर असून उसाची शेती हे बिबट्याचे प्रामुख्याने अधिवास बनलेले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात (Ahmednagar)वेगवेगळ्या ठिकाणी तीन लहान बालकांना बिबट हल्यामध्ये आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऊसतोड करत असताना शेतकरी (farmer)व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा […]