पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शहराची संस्कृती वेगळी आहे. पुण्याचं नाव खराब होता कामा नये ही पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे.
Gaja Marne Gang Attacks On Youth In Pune : पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड गजा मारणे टोळीची दादागिरी पुन्हा वाढली असल्याचं समोर आलंय. गजा मारणेच्या (Gaja Marne) टोळीनं आणखी एकाला मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. भररस्त्यात तरूणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. यावर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची प्रतिक्रिया समोर आलीय. एक पाऊल पुढे… नाट्यमहोत्सवाचे आयोजन […]