Punit Balan यांनी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका जाहीर केली आहे.
उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर लाईटच्या किरणांमुळे मिरवणुकीतील एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे
वाघोली परिसरात औषध दुकाना बाहेर गोंधळ घालणाऱ्यांना इथे गोंधळ घालू नका असं म्हणल्याने चौघांनी दुकान मालकाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.