जानकीराम अण्णा गायकवाड यांनी म्हटले की, सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार होता. शिवाय तो जिंकूनही येणार होता.
कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळबाबत न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही? हा प्रश्न उपस्तित झाला आहे.
कुख्यात गुंड निलेश घायवळविरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. घायवळच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे.