- Home »
- Gaurav More
Gaurav More
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अखेर गौरव मोरेची एक्झिट; म्हणाला, ‘हे सांगता खूप वाईट वाटतंय…’
Gaurav More: गौरवनं इन्स्टाग्रामवर हास्यजत्रेच्या स्टेजचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे साकारणार ‘छोटे पंडित’ची भूमिका !
Maharashtrachi Hasyajatra Gaurav More : छोट्या पडद्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)हा कॉमेडी शो तुफान लोकप्रिय आहे.
Gaurav More: ‘तूही मेरी किरण…’ गौरवने जूहीसाठी केली अफलातून जुगलबंदी; पहा व्हिडीओ
Gaurav More On Juhi Chawla Fan: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (Gaurav More) ! कॉमेडीची अचूक संधी साधत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा गौरव आता एक हिंदी शो गाजवताना दिसतोय. घराघरांत लोकप्रिय हा अभिनेता “फिल्टरपाड्याचा बच्चन” म्हणून ओळखला जातो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं […]
Gaurav More : …म्हणून रसिकांना खळखळून हसवणाऱ्या गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी
Gaurav More : आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने रसिकांना खळखळून हसवणाऱ्या गौरव मोरेची ( Gaurav More ) सध्या घाबरगुंडी उडाली आहे. गौरव नेमका कोणाला आणि कशासाठी घाबरला आहे? हा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर आगामी ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटात याचे उत्तर तुम्हाला मिळेल. बिहारमध्ये ‘एनडीए’चं जागा वाटप ठरलं! घटक पक्ष वरचढ, महाराष्ट्रात काय होणार? […]
