Gaurishankar Movie Teaser Released On Social Media : आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता ‘गौरीशंकर’ या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार (Entertainment News)आहेत. नव्या दमाचे कलाकार असलेला ‘गौरीशंकर’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात (Marathi Movie) आले आहे. ज्येष्ठ अभिनेते […]