मुंबई : पुण्याच्या सिंहगड भागात आढळलेल्या जीबीएस व्हायरसचा मुंबईतही (Mumbai)) शिरकाव झाला आहे. (GBS) अंधेरी भागात जीबीएसचा पहिला रुग्ण सापडला आहे. अंधेरी पूर्वमध्ये मालपा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका पुरुषाला या व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (man living in Malpa Dongri area of Andheri East has […]
Union Health Ministry team in Pune : पुण्यात (Pune) जीबीएस म्हणजेच गिलियन बॅरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. ‘जीबीएस’ संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल (Pune News) झालं. परंतु पाण्याची तपासणी न करता माघारी फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यात जीबीएसचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव वाढतोय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक (Union Health Ministry […]
What Is Guillain Barre Syndrome 73 GBS Cases In Pune : राज्यातील प्रमुख शहर पुणे (Pune) येथे गुइलेन-बॅरे सिंड्रोम (What Is Guillain Barre Syndrome) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे सहा नवीन संशयित रुग्ण आढळून (Neurological Disorder) आले आहेत. या भागातील एकूण रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलीय. […]