राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे.
Union Health Ministry team in Pune : पुण्यात (Pune) जीबीएस म्हणजेच गिलियन बॅरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. ‘जीबीएस’ संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल (Pune News) झालं. परंतु पाण्याची तपासणी न करता माघारी फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यात जीबीएसचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव वाढतोय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक (Union Health Ministry […]
नसांना नियमित कार्य करता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर