Better-Half’s Love Story चं पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांसाठी एक भन्नाट, गंमतीशीर अनुभव घेऊन आलं आहे.
World Music Day निमित्त आयुष्मानने आगामी गीत ‘रह जा’ चा खुलासा केला. आयुष्मान या गाण्यासाठी एकट्याने संगीतकार आणि गीतकार म्हणून काम केले आहे!
PM Modi यांनी लोकसभेसाठी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी गंगेच्या दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली.