‘X’ account of Chinese propaganda media outlet ‘Global Times’ withheld in India : पाकिस्ताननंतर आता भारताने चीनविरुद्ध कारवाई केली आहे. ड्रॅगनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्स (Global Times) भारताने ब्लॉक केले आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्याचे अकाउंट ब्लॉक केले आहे. ग्लोबल टाईम्स भारताविरुद्ध बनावट बातम्या चालवत होते, त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. […]