Luthra Brothers गोवा नाईटक्लब आग प्रकरणातील मुख्य आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमधून अटक केल्यानंतर आता त्यांना भारतात परत आणलं गेलं आहे.