Change Your Gmail Password Google Warned Users : जर तुम्ही Gmail वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गुगलने (Google) आपल्या सर्व वापरकर्त्यांना पासवर्ड बदलण्याचा आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2SV) सुरू करण्याचा सल्ला दिला (Gmail Password) आहे. कारण सध्या जवळपास 2.5 अब्ज म्हणजेच 250 कोटी जीमेल अकाउंट्स हॅकिंगच्या धोक्यात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली […]
Googles Logo Changed After 10 Years : टेक जायंट गुगलने एका दशकाच्या म्हणजेच 10 वर्षांच्या कालावधीनंतर आपला लोगो बदलला आहे. गुगलचा (Google) आयकॉनिक जी आयकॉन आता बदलला आहे. हा फरक किरकोळ वाटत असला तरी, तो कंपनीच्या विचारसरणीला प्रतिबिंबित करतो की, ती आता एआयच्या जगात पूर्णपणे उतरण्यास तयार आहे. रिपोर्ट्सनुसार, गुगलने पुन्हा डिझाइन केलेले ‘G’ आयकॉन […]