Cabinet Approves Employment Linked Incentive Scheme : केंद्र सरकारने तरुणांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15,000 रुपये (Employment Linked Incentive Scheme) मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. एएलआय योजनेचा (ELI) उद्देश तरुणांना […]