- Home »
- government employee
government employee
मनसे आणि ठाकरे गटाच्या विरोधानंतर सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा परीक्षा रद्द; उदय सामंत यांची मोठी घोषणा
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नियोजित हिंदी भाषेची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात 3% वाढ, पेन्शनधारकांनाही लाभ
केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार; केंद्र सरकारकडून दिवाळी गिफ्ट
फायनान्शिअल एक्स्प्रेस’च्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे. रिपोर्टनुसार फरक ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो.
आठवा वेतन आयोग लागू होऊनही सरकारी कर्मचारी नाखूश; माजी वित्त सचिव सुभाष गर्ग काय म्हणाले?
माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर १.९२ वरुन २.०८ होण्याची
Video : राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात महिला कर्मचाऱ्यांचा डान्स? सरकार काय कारवाई करणार?
Video : राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातील एक व्हिडीओ (Video ) समोर आला आहे. ज्यामध्ये मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर प्रशासनातील महिला कर्मचारी कामाच्या वेळेत धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जर सामान्यांची काम करण्याऐवजी हे कर्मचारी वेळ वाया घालवत असतील तर कसं होणार? असा प्रश्न सध्या सर्वस्तरावरून विचारला जात आहे. Pune : महाज्योती, सारथी अन् […]