Fraud by promising government jobs : सरकारी नोकरीचे आमिष (Government Job) दाखवून फसवणूक (Government Job) करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. मंत्रालय, रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देतो असं सांगत, दोघा आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहाकडून त्यानंतर या फसवणूक प्रकरणात आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात […]
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये नोकरीची संधी चालून आली. नाबार्डमध्ये ६ स्पेशालिस्ट ऑफिसर पदे भरली जाणार आहे.
प्रकाशित जाहिरातीत अध्यक्ष पदावर काम करणारी व्यक्तीचा पदावर असताना त्याच्या कामावर विपरीत परिणाम होणार नाही अशी असावी.
देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत सांगितलं की, शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, भरतीची जाहिरात रद्द करण्यास सांगितले आहे.
राज्यातील जागतिक किर्तीच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंची शासनसेवेत नियुक्ती केली जाणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
डॉ. पूजा खेडकर यांनी आपले वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या समवेत व्हीआयपी सभागृह शोधून काढले. त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंगवरूनही वाद घातला.
DIAT Recruitment 2024 : जर तुम्ही सरकारी नोकऱ्या (Government jobs) शोधत असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाटी आहे. विशेष म्हणजे, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे चालून आली. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (Defense Institute of Advanced Technology) पुणे यांनी विविध विभागांमधील अनेक रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे […]