Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीबाबत (Gyanvapi Masjid) सुरू असलेल्या खटल्यात हिंदू पक्षाला मोठा धक्का बसलाय.
Gyanvapi Masjid : ज्ञानवापी प्रकरणात (Gyanvapi Masjid ) बुधवारी (दि.31 जानेवारी) मोठा निर्णय आला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu)पक्षाला देण्यात आला आहे. हे तळघर मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय हिंदु दल ( Hindu Dal ) या संघटनेने काशी विश्वनाथ […]