- Home »
- Hafiz Saeed
Hafiz Saeed
26/11 च्या हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदचा साथीदार ठार! पाकिस्तानमधील हल्ल्यात मृत्यू
Hafiz Saeed चा साथीदार असलेला अबू कताल उर्फ कताल सिंधी हा पाकिस्तानातील एका हल्ल्यामध्ये गोळीबार झाला
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्कीचे निधन
Hafiz Abdul Rehman Makki : मुंबई कथित हल्ल्याचा सूत्रधार आणि हाफिज सईदचा (Hafiz Saeed) नातेवाईक हाफिज अब्दुल रहमान मक्की
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही उमेदवारी
Pakistan News : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) बंदी घातलेल्या संघटनांचा नवा चेहरा ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ नावाचा राजकीय पक्ष पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक (Pakistan General Election) लढवत आहे. बीबीसी उर्दूने म्हटले आहे की या संघटनेने पाकिस्तानच्या विविध शहरांतून नामनिर्देशित केलेले काही उमेदवार हाफिज सईदचे नातेवाईक आहेत किंवा बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा, […]
Pakistan News : दहशतवादी हाफिजला भारताच्या ताब्यात देणार का? पाकिस्तानचं उत्तर मिळालं
Pakistan News : भारताचा शत्रू आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला (Hafiz Saeed) भारतात आणण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानला (Pakistan News) केली होती. भारत सरकारने (Government of India) त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा पूर्तता देखील केली आहे. मात्र पाकिस्तानने भारताची ही मागणी […]
दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी
Hafiz Saeed Extradition News : भारताचा शत्रू आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदला (Hafiz Saeed) भारतात आणण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. भारत सरकारने सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त आहे. भारत सरकारने (Government of India) त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा पूर्तता देखील करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, याबाबत अद्याप […]
