Harshvardhan Sapkal Criticize Devendra Fadnavis : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्य सरकारवर आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर झालेल्या आरोपांनंतरही सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही, त्यामुळे सपकाळ यांनी (Congress) सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]