- Home »
- Harshvardhan Sapkal
Harshvardhan Sapkal
मुख्यमंत्री फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrashekhar Bawankule On Harshvardhan Sapkal : राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
फडणवीसही औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, दोघांचाही कारभार एकसारखा…हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Harshvardhan Sapkal Compared Devendra Fadnavis With Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं आहे. यासंदर्भात आता कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि औरंगजेब (Aurangzeb) यांची तुलना केली आहे. दोघंही एकसारखेच शासक असून त्यांचा कारभार देखील एकसारखाच आहे, अशी टीका केलीय. औरंगजेब […]
शेतकरी कैलास नागरेचा बळी भाजपा युती सरकारने घेतला; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Harshvardhan Sapkal यांनी कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप केला आहे.
Congress : महायुतीचे नेते सत्तेसाठी हापापलेले, हर्षवर्धन सपकाळ टीकेची झोड…
महायुतीतील नेते सत्तेसाठी हापापलेले असून महायुतीला विचारांशी काहीही देणं घेणं नाही, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीयं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच…नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती
Congress state president On local body elections : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (local body elections) वेध लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनिती आखत आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी (Harshvardhan Sapkal) देखील त्यांची रणनीती आखली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस (Congress) स्वबळावरच लढवणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील […]
शिवरायांचा अपमान करा अन् सुरक्षा मिळवा हा भाजपचा कार्यक्रम, या किडे प्रवृ्त्तीचा धिक्कार, कॉंग्रेसचा हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा असा भाजपचा कार्यक्रम आहे. मुह मे राम आणि बगल मे छूरी, हीच त्यांची कार्यपद्धती
सावरकर-गोळवलकरांकडून संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह लिखान, फडणवीस त्यांच्या विचारांचे पाईक; सपकाळांचा आरोप
गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) आक्षेपार्ह लिखान केलं, सावरकरांनीही घाणेरंड आणि अश्लील लिखान केलं
हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी वाहनधारकांची लूट; इतर राज्याच्या तुलनेत तिप्पट शुल्क, मविआचे थेट सीएमला पत्र
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क जास्त असल्याचा आरोप करून हे शुल्क कमी करावे, अशी मागणी.
मंत्री बेफिकीर आणि अधिकारी सैराट, प्रशासन जनतेची कामेच करत नसल्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
Harshvardhan Sapkal : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा
8 मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा, मस्साजोग येथून होणार सुरु ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Harshvardhan Sapkal : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
