राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लेडी जेम्स बाँड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी अखेर शरद पवारांची साथ सोडली आहे
मागील दहा वर्षांपासून सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला २०२४ मधील लोकसभा निवडणुका टॉनिक देणाऱ्या ठरल्या आहेत.
पाच गॅरंटीच्या मदतीने हरियाणाची लढाई जिंकू असे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. पण आधीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर वाटचाल सोपी नाही.