अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफ धोरणामुळे भारताच्या आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. TCS, Infosys, Wipro, HCL Technologies सारख्या मोठ्या कंपन्या या टॅरिफच्या जाळ्यात येऊ शकतात.