युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क नुसार टॅटू इंक (शाई) मध्ये अत्यंत धोकादायक केमिकल असतात.
Aditya Birla Education Trust Report Women Mental Health : महिलांच्या आरोग्यासंदर्भात (Womens Health) एक महत्वाची माहिती समोर आलीय. महिलांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात एक अहवाल समोर आलाय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली (Women Mental Health Update) आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात आत्महत्या करणाऱ्या महिलांचं प्रमाण 36.6 टक्के आहे. यामध्ये 18 ते 39 या वयोगटातील […]
दक्षिण भारतातील दोन राज्य. तामिळनाडू आणि केरळ सध्या आमनेसामने आले आहेत. वादाचं कारण आहे बायामेडिकल कचरा.
दक्षिण कोरियाने कडेकोट बंदोबस्त असलेल्या देशाच्या बॉर्डरवर डासांना पकडण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाईस लावले आहेत.
Pravin Dabas Health Update: प्रवीणची पत्नी आणि अभिनेत्री प्रीती झांगियानी (Preeti Zangiani) हिने त्याच्या हेल्थबाबत महत्वाची अपडेट शेअर केले आहे.
Hina Khan Video : किमोथेरेपीचे उपचार सुरू होणार असल्याची माहिती हिना खानने व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
Hina Khan ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. मात्र आता हिना खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Sayaji Shinde Health Update : मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे (Sayaji Shinde ) होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो (Real Hero) आहेत. अभिनेत्याच्या छातीत त्रास […]