- Home »
- hearts
hearts
‘लिग्गी’मधून प्रेक्षकांच्या मनात आपली ओळख निर्माण करणाऱ्या वेदिका पिंटोचे काही खास फोटो नक्की पाहा…
Vedika Pinto ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकण्यापर्यंत, वेदिका पिंटोचा प्रवास सातत्याने पुढे जात आहे.
‘प्रेम’ बनून जिंकली मने, ‘टायगर’ बनून गाजवला बॉक्स ऑफिस; सलमान खान यांच्या कारकिर्दीला ३८ वर्षे पूर्ण
Salman Khan साठी एक खास दिवस आहे, कारण त्यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपली ३८ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे.
“‘मैं वापस आऊंगा’ अन् ‘ऐल्फा’ ने एका महिन्यात प्रेक्षकांची मनं जिंकली, तर माझं स्वप्न पूर्ण; शर्वरीने व्यक्त केली मनिषा
Main Wapas Aaunga and Alpha शर्वरी वाघ इम्तियाज अलीच्या मैं वापस आऊंगा’ तील दमदार अभिनयानंतर ‘ऐल्फा’ च्या प्रदर्शनासाठी सज्ज
‘माहेरची साडी’ ते ‘देऊळ बंद २’: दोन वेगवेगळ्या दशकांत अलका कुबल अन् स्नेहल तरडेंनी जिंकली मनं!
Alka Kubal and Snehal Tarde या दोन सशक्त अभिनेत्रींनी आपल्या अद्भूत अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
‘तिघी’चे अर्धशतक! प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत यशस्वी 50 व्या दिवसाकडे वाटचाल
Tighi हा संवेदनशील मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत असून आता तो यशस्वी 50 व्या दिवसाकडे दमदार वाटचाल करत आहे.
‘दान नाही सेवा’ पूरग्रस्तांच्या मदतीवरील विधानानंतर अक्षय कुमारनं जिंकली प्रेक्षकांची मनं
Akshay Kumar चा वेगळा पैलू समोर आला आहे. मात्र याबाबत स्वत: अक्षय कुमारला कधीही सार्वजनिकरित्या सांगायला आवड नाही.
पीएम मोदी इव्हीएम नाही ह्वदय हॅक करतात…कंगनाने कॉंग्रेस अन् विरोधकांना सुनावलं
Kangana Ranaut ने भाजपवर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.यामध्ये काँग्रेससह विरोधकांना सुनावलं आहे.