अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी येथील हडसन नदीत एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळले.
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना आज (दि. 24 ऑगस्ट) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.
इराण सरकारने राष्ट्रपती निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निर्णयानुसार येत्या २८ जून रोजी निवडणूक होणार आहे.