पुण्यात हेलिकॉप्टर क्रॅश, दोन गंभीर जखमी, पहा फोटो

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली

मुंबईच्या ग्लोबल कंपनीच हे हेलिकॅाप्टर आहे. AW 139 असं या हेलिकॉप्टरचं नावं आहे.

पुणे जिल्ह्यातील पौड परिसरातील हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडला

पौड परिसरातील घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली

खराब हवामान आणि पावसामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

या हेलिकॉप्टरमधील पायलटसह तीन सहकारी होते . त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत.
