- Home »
- Hemant Soren ED Action
Hemant Soren ED Action
हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू धीरज साहूंच्या नावावर; ईडीचा दावा!
Hemant Soren News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेदरम्यान, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. आता ईडीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू गाडी ओडीशातील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या नावावर असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला […]
चंपाई सोरेन यांचा आज शपथविधी; माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं अटकेला आव्हान…
Hemant Soren : कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीकडून सोरेन यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता मुख्यमंत्रिपदी गटनेते चंपाई सोरेन (Champai Soren) विराजमान होणार असून आज त्यांचा शपथविधी होणार […]
