ED Notice To Hemant Soren : जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये ईडीने सोरेन यांना दोन दिवसात चौकशीसाठी त्यांच्या आवडीनुसार जागा आणि वेळ सांगण्यास सांगत शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. या दोन दिवसात काही उत्तर न आल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला […]