त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापूर्वी झालेल्या निर्णयांवर आज (२४ जून) बैठक झाली. यात काही मतप्रदर्शन करण्यात आले. हे धोरण