- Home »
- Hingoli Loksabha
Hingoli Loksabha
इंडिया आघाडीचे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने, त्यात तुम्हाला जागा नाही…; फडणवीसांचे टीकास्त्र
Devendra Fadnavis on India Alliance : महायुतीचे (Mahayuti) हिंगोलीचे महायुतीचे (Mahayuti) उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीवर (Baburao Kadam Kohlikar) जोरदार टीका केली. विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, त्यात तुम्हाला बसायला जागा नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, […]
भावना गवळी अन् हेमंत पाटलांचा पत्ता कट; CM शिंदेंनी उमेदवार बदलला
Hingoli & Washim-Yavatmal Loksabha : हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha) मतदारसंघातून शिंदे गटाकडून बाबुराव कदम कोहळीकर (Baburao kadam Kohlikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हिंगोलीच्या विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिंदेंच्या निर्णयामुळे त्यांच्यावर उमेदवार बदलण्याची वेळी आली असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘उत्तर देऊ शकत होतो पण..,’; आंबेडकरांच्या आरोपांवर […]
Hingoli Loksabha : अखेर शिंदेंच्या शिवसेनेची माघार, उमेदवार बदलण्याची शक्यता?
Shivsena : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना मुंबईला बोलावून उमेदवारी न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही सांगण्यात येत आहे. तानाजी […]
Hingoli Loksabha : हेमंत पाटलांची उमेदवारी म्हणजे शिंदेंनी लावलेली बाजी…
Hemant Patil To Win Hingoli Loksabha Constituency For Second Time : आगामी लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंच पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविता येत नाही असा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे हेमंत पाटलांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे बाजीच लावल्याची चर्चा सुरू झाली असून, पाटील पराभवाची […]
