- Home »
- Hit and Run
Hit and Run
गाड्या उडवल्या… 9 जणांना चिरडले, मद्यधुंद चालकाचा ‘कार’नामा; जयपूरमध्ये हिट अॅण्ड रन
Drunk Car Driver crushes 9 people Jaipur accident : मद्यधुंद कार चालकाने 9 जणांना चिरडल्याची घटना जयपूरमध्ये (Jaipur) घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने दुचाकी अन् इतर गाड्यांना धडक देत नऊ जणांना (Hit And Run Case) चिरडले. या अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झालेत. गाडी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तब्बल चालकाने सात किलोमीटर प्रवास […]
Video: नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
Hit And Run In Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार शहरात हिट अँड रनची (Hit And Run) घटना घडली आहे.
मुंबईत भीषण अपघात! भरधाव वेगातील आलिशान कारने दोघा कार्यकर्त्यांना चिरडले
मालाड येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आता मुंबई शहरातील मुलुंडध्ये असाच भीषण अपघात घडला आहे.
‘हिट अँड रन’मुळे पुणे पुन्हा हादरलं; अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू
पुण्याता लोकांचा चिरडून जाण्याचा घटना काही कमी होताना दिसत नाहीत. कल्याणीनगरचं प्रकरण ताज असतानाच पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे.
Worli Hit and Run प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शहा ताब्यात तर मुलासह ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
Varali Hit and Run प्रकरणी शिवसेनेच्या राजेश शहा त्यांना ताब्यात घेतलं. त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोर्श अपघात प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन? अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांची चौकशी होणार…
आता पुणे पोर्श अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Amit Shah : नवे फौजदारी कायदे ते हिट अँड रनची प्रकरणं; इंग्रजी पाऊलखुणा मिटवण्याचं अमित शाह यांचं लक्ष्य
Amit Shah : केंद्रातील मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) म्हणजे निर्भीड आणि धडाडीचे निर्णय घेणारे मंत्री अशीच त्यांची ओळख सर्व परिचित आहे. त्यामुळेच अमित शाह ज्या आत्मविश्वासाने निर्णय घेतात. तशी त्याची अंमलबजावणी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सडतोड उत्तर देणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. नुकतच अमित शाह यांची एका खाजगी वृत्तवाहिनीकडून […]
Hit and Run : नव्या कायद्यात नेमकं काय? कठोर तरतुदींचा उल्लेख करत असीम सरोदेंनी केंद्राला सुनावलं
Truck Driver Protest : हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम देशभरात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या […]
Truck Driver Protest : नगरमध्ये इंधन पुरवठा सुरळीत; काही ठिकाणी मात्र पंप बंद
Truck Driver Protest : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यातील सुधारणेविरोधात (Hit and Run) ट्रकचालकांनी सोमवारपासून संप (Truck Driver Protest) पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात संपाला प्रतिसाद मिळाला आहे. या संपाची बातमी येताच सोमवारी रात्रीपासूनच नगर शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. मात्र मंगळवारी सकाळी पेट्रोल-डिझेल पंपांवर तुरळक गर्दी पाहण्यास […]
Pune News : पोलिसांचं यश! लोणी काळभोर येथील टँकर चालकांचा संप टळला
Pune News : केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात (Hit and Run) देशात ट्रक आणि डंपर चालकांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. इंधनाची वाहतूक ठप्प झाल्याने पेट्रोल पंप कोरडे ठाक पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात पुन्हा अफवाही पसरल्या जात असल्याने पंपांवर वाहनांच्या तुफान गर्दी झाली आहे. हा कायदा चुकीचा असून सरकारने मागे घ्यावा […]
