Pankaja Munde यांनी फडणवीस, शिंदे व अजित पवार यांना पर्यावरणपूरक रंगाचा पॅक देऊन पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या.