Home Loan Scheme : स्वत:च्या मालकीचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. (Loan) घर खरेदीसाठी अनेक जण बँका किंवा वित्तीय संस्थांकडून गृह कर्ज घेत असतात.गृह कर्ज घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात ईएमआय भरत असताना व्याज मोठ्या प्रमाणात भरावं लागतं, तर, मुद्दल रक्कम कमी प्रमाणात कर्ज खात्यात जमा होते. सुरुवातीच्या कालावधीत अनेक जणांना गृहकर्जाचं मुद्दल का कमी होत […]