पुण्यात गायक हनी सिंगच्या कार्यक्रमाआधीच मोठा राडा झाला आहे. शोच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
Honey Singh on his Ex Wife Shalini Talwar: सुपरहिट रॅपर आणि गायक हनी सिंग (Honey Singh) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चेत आहे.