War 2 : यशराज फिल्म्सने आज अधिकृतरीत्या जाहीर केलं की भारतातील दोन मोठे सुपरस्टार्स हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि एनटीआर (NTR) यांच्यात
Hrithik Roshan vs Jr NTR in War 2 : ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि एनटीआर (Jr NTR) यांच्यातील खेळकर स्पर्धेला आज एक नवं वळण मिळालं आहे. चाहत्यांना हे फारच आवडतं आहे. वॉर 2 या बहुप्रतिक्षित चित्रपटातील (War 2) आमना-सामना सुरूवातीला फक्त ऑनलाईन मस्करी होती, पण आता ती अक्षरशः रस्त्यावर आली (Entertainment News) आहे. एक धाडसी […]