Lakshya ही आजही सर्वात हृदयस्पर्शी युद्धपटांपैकी एक मानली जाते. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट आजही तितकाच प्रभावी वाटतो.
Fighter Movie : हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोनच्या (Depika Padukon) बहुचर्चित ‘फाइटर’ चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रिलिज करण्यात आला. त्यानंतर फायटर चित्रपटाने चांगलच कलेक्शन केलं आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर एकूण 352 कोटींची कमाई फायटरने केली आहे. जवानला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा देशभक्तीपर अॅक्शपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात रांगा लावल्या होत्या. ‘फायटर’ने […]