बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल उद्या (5 मे ) जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं याबाबतची माहिती दिली.