मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात एक अनोखा खटला समोर आला. जाऊविरोधात दाखल याचिकेत एका महिलेने मानवी दातांना (Human Teeth) धोकादायक शस्त्रात (Dangerous Weapons) टाकावे अशी विनंती केली आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ही याचिका फेटाळून लावत वैद्यकीय अहवालाच्या आधारावर मानवी दात धोकादायक शस्त्र नसल्याचे म्हटले आहे. तसेच महिलेची विनंती फेटाळून लावली आहे. […]