Maharashtra IAS Transfer : राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची (IAS Tikaram Munde) पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. 20 वर्षांच्या सेवेत मुंडेंची 23 साव्यांदा बदली करण्यात आली आहे. नव्याने बदली करण्यात आल्यानंतर आता मुंढेंची दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांच्यासह राज्यातील पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्याही […]