आसाममधील कार्बी आंगलोंगमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली. या आंदोलनात अनेक लोक जखमी झाले आहेत. आता कर्फ्यू लागू केलाय.