उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झालं असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
MLA Ashutosh Kale: महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आपला संयम आता संपलाय.