- Home »
- Imtiyaz Jaleel
Imtiyaz Jaleel
लेट्सअप विश्लेषण : मविआ की महायुती?, राज्याच्या ‘रणसंग्रामात’ छोटे भिडू कुणाचा गेम करणार?
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.
भुमरे आणि जलील यांना खैरे चितपट करणार?, ‘ही’ आहेत कारणं
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं गणित यावेली वेगळं होतं. येथे शिवसेनेचे दोन उमेदवार, वंचितचा एक आणि एआयएमआयएमचा एक. त्यामुळे येथे लढत चौरंगी झाली.
छ.संभाजीनगरात CM शिंदे भाजपची चाल खेळणार; वाढदिवसाच्या शुभेच्छांमागून उमेदवाराची चाचपणी
छ.संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीदेखील अनेक मतदासंघात भाजपनं चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आता भाजपच्या याच धक्कातंत्राची खेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) छ. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी खेळणार असल्याची चर्चा आहे. (Vinod Patil Might […]
MIM चे तीन उमेदवार घोषित; छ. संभाजीनगरमधून पुन्हा जलील यांना संधी!
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीची घोषणा होताच एमआयएमकडून (MIM) लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या तीन उमेदवारांमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचाही समावेश आहे. औरंगाबाद से @imtiaz_jaleel, किशनगंज से @Akhtaruliman5 चुनाव लड़ेंगे और […]
