उद्या देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. त्यामुळे देशातील सर्व सरकारी आणि निमसरकारी संस्था बंद राहतील.
Independence Day: बॉक्स ऑफिसवर वेगळीच लढाई अनुभवयाला मिळणार आहे. जॉन अब्राहमच्या "वेदा" ची अनोखी चर्चा असून तो पॉवरहाऊस कामगिरीचा ट्रेडमार्क आहे.
Albatya Galbatya हे लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकणारं, तुफान लोकप्रियता मिळवणारं नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे.