champions Trophy 2025: भारताकडून रोहित शर्माने 83 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्यात त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले.