- Home »
- India Maldives Conflict
India Maldives Conflict
मालदीवच्या संसदेत फुल्ल ऑन राडा : सत्ताधारी अन् विरोधी भिडले, एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण
माले : भारताविरोधी पवित्रा घेतल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने चर्चेत आलेला मालदीव देश आज (28 जानेवारी) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मालदीवच्या (Maldives) संसदेत आज सत्ताधारी आघाडी आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या हाणामारीमुळे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी सुरु […]
India Maldives Conflict : मालदीवचा हट्टीपणा नडला! उपचाराअभावी 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
India Maldives Conflict : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका केल्यापासून (India Maldives Conflict) दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. त्यावरून मोठा वादही सुरू झाला आहे. आता या वादाला आणखी तडा देणारी घटना घडली. मालदीवचे राष्ट्राध्यशक्ष मुइज्जू यांच्या हट्टीपणामुळे एका चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुइज्जू यांनी एअरलिफ्टसाठी भारताने दिलेले डॉर्नियर विमान वापरण्याची […]
