- Home »
- India Maldives Row
India Maldives Row
भारतानंतर ‘चीन’चाही मालदीवला दणका; चिनी पर्यटक रोडावले; कारण काय ?
Maldives News : भारत आणि मालदीवचा वाद अजूनही मिटलेला नाही. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर भारतीय नागरिक चिडले. त्यांनी मालदीवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली […]
India Maldives : मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी, कर्मचाऱ्यांची एन्ट्री; नवा प्लॅन काय?
India Maldives Tension : भारत आणि मालदीवमधील तणाव कायम (India Maldives Tension) आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांनी आमच्या देशातून माघारी जावे असे सांगितले होते. त्यानंतर मालदीवच्या (Maldives) अड्डू विमानतळावरील भारतीय सैनिकांची पहिली तुकडी भारतात येण्यासाठी रवाना झाली. भारतीय सैनिकांनी हेलिकॉप्ट ऑपरेटरचे काम भारतातून आलेल्या तांत्रिक पथकाकडे दिले. मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या मीडिया अधिकाऱ्याने […]
मालदीवचा पर्यटन उद्योग संकटात! भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ, पर्यटन संख्येत ३३ टक्के घट
India-Maldives row : भारतासोबतच्या वादामुळे मालदीवची (Maldives) अवस्था दयनीय झाली आहे. भारताने मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवमधील पर्यटन उद्योग (tourism industry) पुरता संकटात सापडला आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. अभिनेते सुनील तावडेनी केला लेकाच्या चित्रपटाचं खास सेलिब्रेशन, शेअर केले […]
India Maldives : दणका बसलाच! मालदीवला रोज 9 कोटींचं नुकसान; भारतीयांसाठी घेतला ‘खास’ निर्णय
India Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (India Maldives Row) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ […]
